डाव्यांचं अस्तित्व इतकं महत्त्वाचं आहे की, ते जर नाहीसं झालं, तर नव्यानं उभारावं लागेल!
ज्येष्ठ संपादक व अभ्यासक प्रफुल्ल बिडवई याच्या‘दि फिनिक्स मोमेंट : चॅलेंजेस फेसिंग दि इंडिअन लेफ्ट’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा : इतिहास, आव्हानं आणि नवसंजीवनीच्या शक्यता’ या नावानं नुकताचं रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला असून त्याला ज्येष्ठ मार्क्सवादी अभ्यासक सुहास परांजपे यांनी प्रस्तावना लिहिली आहे.......